Skip to main content

चावडी उद्योग मार्गदर्शन केंद्र

२५०+ व्यवसाय, उद्योग, धंद्यांचे मार्गदर्शन / प्रशिक्षण मिळवा मराठीत
-------------------------------------------

खास स्वताचा उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या प्रत्येक नव उद्योजकासाठी. आपल्या घरच्या घरी लघु उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या आपल्या आई वडील भाऊ आणि मित्रासाठी खास पहिल्यांदाच... विविध उद्योग व्यवसायांची यादी ... चावडी तर्फे जनहितार्थ प्रकाशित. कोणत्याही उद्योगाच्या माहितीसाठी आपल्या चावडी कॉल सेंटर 7722052606/09 ला फोन करा.

एकूण व्यवसायांची संख्या : 254
1.कृषी सल्ला व सेवा केंद्र
2. पिण्याच्या पाण्याचे जार पुरवठा करणे
3. फळ रसवंती गृह
4. कच-यापासून बगीचा
5. आय. क्यू. एफ. प्रकल्प
6. एम.सी.आर. टाईल्स
7. पी.व्ही.सी. केबल
8. चहा स्टॉल
9. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा
10. वडा पाव
11. शटल कॉक
12. कुक्कुट पालन
13.शेळी पालन
14. खवा तयार करणे
15. हात कागद तयार करणे
16. चार चाकी वाहनांसाठी सेवा केंद्र
17. आटा चक्की
18. पान दुकान
19. भात खरेदी करणे
20. ऑटो लॉक्स कास्टिंग
21. जॉब वर्क्स
22. रीळ मेकिंग
23. सौर उपकरणे विक्री दुकान
24. ऑटो टयूब्ज फ्लॅप्स
25. खडू उत्पादन
26. रबर गास्केट
27. वीट उत्पादन
28. केश कर्तनालय
29. दोर निर्मिती
30. रबर स्टॅम्प्स
31. सौर कूकरमध्ये खारवलेले शेंगदाणे
32. कमी अंतराकरीता कुरीअर सेवा
33. वेब डेव्हलपमेंट
34. माल वाहतूकीसाठी स्वयंचलित वाहन
35. इडली
36. चकली
37. ढाबा
38. साइल व वाटर टेस्टिंग लॅब
39. केबल टी.व्ही.
40. आवळा चहा
41. पिको फॉल
42. सोया दूध पनीर उत्पादन
43. मिनी कॉल सेंटर
44. आवळा सरबत
45. काजू सरबत
46. कोकम सरबत
47. धोबी सेवा
48. मंडप सेवा
49. शेळी पालन
50. वराह पालन
51. तयार कपडे व गांधी टोप्या
52. गादी तयार करणे
53. मोजे तयार करणे
54. सोलर वॉटर हिटर
55. मिनी डेअरी
56. कृषि बाजार व माहिती केंद्र
57. चिंच पावडर तयार करणे
58. मँगो ज्यूस तयार करणे
59. सुके अंजीर तयार करणे
60. कॉइन बॉक्स टेलिफोन बूथ
61. ऑफीस फाईल्स
62. पापड बनविणे
63. वॉटर फिल्टर कम कूलर
64. चिकन विक्री केंद्र
65. वॉटर फिल्टर कॅंडल्स
66. पोहे प्रकल्प
67. झिंक फास्फेट
68. विमा व्यवसाय सेवा
69. कॉईल वाईंडींग
70. जनरल इंजिनियर
71. टॉफी निर्मिती
72. मिनी लायब्ररी
73. एग्ज अल्बुमीन फेल्क्स
74. काजू प्रक्रीया
75. शुगर ग्लोब्युल्स
76. अल्प गुंतवणुकीतून नॅडेप सेंद्रिय खत
77. ब्लो-मोल्डींग प्लास्टीक वस्तू
78. आमचूर
79. फरसाण
80. बिंदी
81. बेकरी
82. हॅचरी
83. फॅक्स व ई-मेल प्रक्षेपण
84. आळंबी व नॅडेप सेंद्रिय खत
85. डोअरी व नॅडेप सेंद्रिय खत
86. ऊसाचे गु-हाळ
87. कापूर वडी
88. ब्रास बँड
89. हरभरा डाळ
90. सुरभी बॅग व इतर वस्तू तयार करणे
91. आमलेट पाव गाडी
92. क्रेन सेवा
93. लिंबू सरबत
94. सायबर ढाबा
95. फिरते कापड व कपडे विक्री दुकान
96. मसाले तयार करणे
97. लोणचे तयार करणे
98. ब्रेक ड्रम कास्टिंग
99. कच्चा चिवडा
100. कांडी कोळसा
101. गोल्ड फिंगर तयार करणे
102. स्वीस क्रिस सिमेंट कौले
103. रेशीम उद्योग
104. बाजार माहिती केंद्राची स्थापना करणे.
105. कापडी पिशव्या
106. क्रिम सेपरेटर
107. चक्का श्रीखंड
108. लाकडी फर्निचर
109. शेवया उत्पादन
110. घडयाळ दुरूस्ती
111. छोटया बल्बच्या सजावटी माळा
112. मोटार रिवायडींग
113. टाकाऊ शेतमालाचा उपयोग
114. पावडर ऑसिडॅक्टरीन
115. भांडी घासण्यासाठी सफाई पावडर
116. राजगि-याच्या वड्या
117. सायकल, पान व कॅरम दुकान
118. अडूळसा
119. चिक्की
120. बॉलपेन
121. कुल्फी व कॅंन्डी तयार करणे
122. बुढ्ढी के बाल
123. गांडूळ खत तयार करणे
124. किराणा माल व भाजीचे दुकान
125. साडीचा फॉल तयार करणे
126. अंबाडी सरबत
127. चिक्कू मेवा
128. टेलर्स लेबल
129. टोमॅटो केचप
130. तेलाची घाणी
131. पेप्सी कोला
132. शतावरी कल्प
133. लिफाफे तयार करणे
134. दुचाकी वाहन धुलाई केंद्र
135. साडीला पिको-फॉल करणे
136. भाताची गिरणी
137. किराणा दुकान व पिठाची गिरणी
138. केळीचे वेफर्स
139. घरगुती खानावळ
140. नर्सरी प्रकल्प
141. वायनरी प्रकल्प
142. फळांचा मुरांबा तयार करणे
143. वनौषधी वनस्पती लागवड
144. लाह्या उत्पादन प्रकल्प
145. आधुनिक सुतारकाम
146. बॅटिंग ग्लोव्हज उत्पादन करणे
147. स्प्रे प्रिंटींग
148. घरगुती उपकरणांची दुरुस्ती
149. एलपीजी सिलेंडरसाठी ऑल्युमिनियम सील
150. फुलशेती
151. बाकरवडी
152. मुरमुरे
153. शिकेकाई
154. शीतगृहे
155. टायपिंग
156. स्थानिक व दूरस्थ डाटा एन्ट्री करणे
157. एरंडीचे तेल
158. जाहिरात कला
159. लिक्वीड सोप तयार करणे
160. कुक्कुट पालन
161. नाचणीचे सत्व
162. लोकरीचे कपडे
163. विद्युत सेवा तज्ञ
164. झेरॉक्स सेंटर
165. द्रवरूप फिनेल तयार करणे
166. फॅशनेबल चप्पल तयार करणे
167. ग्रामीण गोदाम योजना
168. मेटॅलीक वॉशर्स
169. टेलिकॉम संबधित फॉर्म विक्री, बीले भरणे व सेवा
170. कॉक्रिट मिक्सर सेवा
171. टेलिकॉम संबधित सेवा
172. वनस्पती शाम्पू तयार करणे
173. सुगंधित सुपारी प्रकल्प
174. विद्युत उपकरणे दुरूस्ती
175. सुधारित निर्धूर चूल
176. इव्हेंट मॅनेजमेंट
177. फिरत्या ग्राहकांसाठी फॅक्स व ई-मेलची सेवा
178. बिस्कीटे
179. अगरबत्ती
180. दूरध्वनी बुथ
181. माक्याचे तेल तयार करणे
182. लॅंटेक्स रबर कंडोम्स
183. आक्झालिक असिड
184. कशिदाकाम करणे
185. चुन्याची पूडी
186. सेंटरींग सेवा
187. पशुखाद्य तयार करणे
188. पापकार्न तयार करणे
189. व्हिडीयो सेंटर
190. वैयक्तिक संगणक देखभाल कंत्राट
191. छंदामधून विविध व्यवसाय
192. व्हिडीयो शूटींग सेवा
193. भाजीपाला सुकविणे
194. इंजेक्शन मोल्डेड शूज ( बूट )
195. धान्याची प्रतवारी ठरविणे
196. वैयक्तिक संगणकाची वार्षिक देखभाल
197. डोसाभट्टी
198. फोटोफ्रेम
199. मळणीयंत्र
200. कांदाचाळी
201. धाग्यांचे रीळ
202. निरगुडीचे तेल
203. कपड्यांचा साबण
204. पुरूषांचे तयार कपडे
205. आईस्क्रीस चर्नर
206. ऑटोमोबाईल गॅरेज
207. प्रिंटींग प्रेस
208. फरश्यांना पॉलिश करणे
209. बांबूच्या वस्तू तयार करणे
210. प्लॅस्टिक पार्टस
211. बटाट्याचे वेफर्स
212. रोपवाटिका संगोपन
213. कॉंक्रिंट मिक्सर सेवा
214. स्वयंचलित दुचाकी वाहन दुरूस्ती व देखभाल
215. वनसंपत्ती माहिती केंद्र
216. कर्बयुक्त शीतपेये ( सोडा वॉटर )
217. प्लास्टीक मोल्डींग
218. नारळाच्या पानापासून झाडू तयार करणे
219. स्वयंचलित वाहनांमध्ये ग्रीस भरणे
220. छायाचित्रण
221. फोटोग्राफी
222. खरबूजाच्या व सूर्यफूलाच्या बिया
223. द्राक्षाचे सरबत
224. मधुमक्षिका पालन
225. सुतळ्यांची पोती तयार करणे
226. कडबाकुट्टी यंत्र
227. कॉंक्रीटचे ठोकळे
228. बांगडयांचे फिरते दुकान
229. वाहनांसाठी धुलाई केंद्र
230. मोबाईलसाठी निकेल कॅडमियम बॅटरी
231. बैलांकरीता घांगरी पट्टा
232. आयुर्वेदिक सुगंधी तेलाचे उत्पादन
233. टाचण्यांचे उत्पादन
234. फॅब्रिकेशन वर्कशॉप
235. कॉम्प्युटर भाडयाने देणे
236. आयुर्वेदिक रोपांची नर्सरी
237. आयुर्वेदिक प्रसाधने
238. कॉम्प्युटर प्रशिक्षण देणे
239. पत्रावळ्या-द्रोण
240. व्यायामशाळा
241. रसायनविरहीत गुळ
242. भुईमूगाच्या शेंगा फोडणे
243. डिहाड्रेटेड कॅरेट श्रेडस्
244. व्हर्च्युअल पर्सनल व ऑफिस असिस्टंट
245. हार्टीकल्चर क्लिनिक
246. प्लॅस्टिकचे ज्वेलरी बॉक्स तयार करणे
247. वाळविलेल्या माश्यांची विक्री करणे
248. ब्युटीपार्लर
249. कागदपत्रांचे ई कागदपत्रांमध्ये रूपांतर करणे.
250. चामड्यापासून विविध वस्तू बनविणे
251. कॉम्प्युटरवर अकौंटस् लिहणे
252. कडधान्यांपासून डाळ
253. डिस्ट्रीब्युशन बोर्ड
254. द्राक्षांपासुन मनुके तयार करणे

वरील पैकी कोणत्याही उद्योगाच्या माहितीसाठी संपर्क करा.चावडी 7722052606/09
हि पोस्ट तुमच्या उपयोगी नसेल तरी इतरांना पाठवा ,कदाचित एखादा काहीतरी स्वतःचे सुरु करण्यासठी धडपडत असलेल्या व्यक्तीस याचा फायदा होऊ शकेल

http://www.chawadi.co.in/

कोणत्याही प्रकारच्या माहिती साठी...
ऑफिस वेळ - सोम ते शनी सकाळी ११ ते ५.

7722052606/09
training@chawadi.com

Comments

  1. मला सुतीची पोते तयार करण्याचा व्यवसाय करायचा आहे
    माझा मोबाईल नंबर ९०७५७६७१७४

    ReplyDelete
    Replies
    1. Mukesh Thakare
      Mob no 8140727815

      Delete
    2. सुतळ्यांची पोती तयार करणे

      Delete
    3. Hi sir tumala mahiti betli asel tr saga mala pn karyacha ahe ha udyog

      Delete
    4. Mala patravalya pasun dron banvaych aahe

      Delete
  2. Mala kapdyaca saban cha vavsay karaycha ahe

    ReplyDelete
  3. Corrugated box packageing business inquiries ahe 9405058241

    ReplyDelete
  4. माझा स़गणक व टायपिंग प्रशिक्षणाचे सेंटर आहे. पण यामध्ये मला यश येत नाही.

    ReplyDelete
  5. Mala buttik suru karayche aahe

    ReplyDelete
  6. मला कुक्कुटपालन सुरू करायचे आहे त्या विषयावर आधारित माहिती पाहिजे . माझा मोबाईल नंबर 8180905004

    ReplyDelete
  7. Cotton procacing chi mahit sanga
    7276646263

    ReplyDelete
  8. Mala spirspiru product business karaycha ahe...7020772136 var reply kara

    ReplyDelete
  9. Kanda prakriya chi process kai aahe

    ReplyDelete
  10. Mala tometo kechap prakriyaa baddal mahiti havi

    ReplyDelete
  11. Mala masala banvanyachi prakriya aani marketing and loan process ya sarvansathi margdarshan karnare pahije maza no,9921685191 ha aahe.

    ReplyDelete
  12. मार्केटिंग कंपनी सुरू कराची आहे कोणाशी संपर्क करावा लागेल सर

    ReplyDelete
  13. मला सरकी पेंड चा व्यवसाय सुरु करायचे आहे तरी मला मदत करा

    मी प्रविण अशोक मगदूम मु पो उदगांव ता शिरोळ जि.कोल्हापूर
    मो नं. 9226771111
    9922111008

    ReplyDelete
    Replies
    1. मशीन विकणे आहे पेड बणवण्याची 9689877808

      Delete
    2. मला सरकी पेंड बनवणाऱ्या मशीन ची माहिती हवी आहे

      Delete
    3. माझा mo. 8554020870

      Delete
  14. Sir mla nanbr 9975862094 ahe tumch nanbr dta

    ReplyDelete
  15. ऑटोमोबाइल गैरेज आणि स्पेयर पार्ट्स साठी सम्पूर्ण माहिती हवी आहे . त्यात डिस्ट्रीब्यूटर , लोन , वगैरे साठी
    8805859379

    ReplyDelete
  16. Mala divyache vati karache business karaiche ahe

    ReplyDelete
  17. Mala divyache vati karache business karaiche ahe

    ReplyDelete
  18. Mala atta chaki cha business karaicha ahe pl idea sanga

    ReplyDelete
  19. मला कांदा पावडर उद्योग करायच आहे ़ 7447226382

    ReplyDelete
    Replies
    1. 7770088820
      अहमदनगर

      Delete
    2. Kanda prakriya udyogachya machinery baddal mahiti havi ahe

      Delete
  20. धानाच्या तनसि पासून इथेनॉल निर्मितीची माहिती द्यावी,पूर्ण प्रोजेक्ट ची माहिती पाहिजे

    ReplyDelete
  21. सर नमस्कार मला साबण आणि अगरबत्ती चा बिजनेस चालू करायचा आहे मला सहकार्य करा

    ReplyDelete
  22. मला सरकी पेंड चा व्यवसाय सुरु करायचे आहे तरी मला मदत करा सर

    मी। राहुल वानखडे
    रा.सुरवाडी ता.तिवसा जिल्हा. अमरावती
    मो.नं.९८५०९०१४७९

    ReplyDelete
  23. हळद प्रोजेक्ट विशाई माहिती पाहिजे

    ReplyDelete
  24. I have interesting spirulina farming & cordycep farming also please suggest 7478787525

    ReplyDelete
  25. Sir Mala sarkhi pend panvnyacha udyog karaycha ahes tri aplya staravrn margdarshan karave

    Name - sachin Borgude at Post karanji khurdh tel-niphad dist -Nashik no. 9503576080

    ReplyDelete
  26. मला कान्दा प्रक्रिया उद्योग करायचा आहे मशीनरी च्या लोन बद्दल माहिती हवी आहे 8855888080

    ReplyDelete
  27. kanda prakriya udyoga baddal mahiti havi aahe. mo-9272100636

    ReplyDelete
  28. मला सुतळीपासुन पोते तयार करायचे आहे
    मोबाइल.नं ९७३०५२१८४९

    ReplyDelete
  29. मला सुतळीपासुन पेाते तयार करायचे आहे
    मेाबाइल .नं 8999098877

    ReplyDelete
  30. Sir I want to start onion processing in Lowe's capital.

    ReplyDelete
  31. मला सुतीची पोते तयार करण्याचा व्यवसाय करायचा आहे
    नोबाइल नं 9284273622

    ReplyDelete
  32. सुतळी पासुन पोती तयार करण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे मो.नं.9284145238

    ReplyDelete
  33. मला लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती चा उद्योग करायचा आहे तर मार्गदर्शन करा.
    Whatsapp no 9545450695

    ReplyDelete
  34. सुतळी पासुन पोती तयार करण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे मो.नं.8411024712

    ReplyDelete
  35. मुझे पोहा फैक्ट्री शुरू करने की है ,कृपया मदत करे,
    8626068827

    ReplyDelete
  36. Mala pote nirmiticha udyog karaycha ahe tari mala kiti Kharch lagel Te sanga Dnyaneshwar patil mo. No 9370337185

    ReplyDelete
  37. Mala pote nirmiticha udyog karaycha ahe tari mala kiti Kharch lagel Te sanga Dnyaneshwar patil mo. No 9370337185

    ReplyDelete
  38. मला पोहे उद्योग बद्दल माहिती हवी। माझा नो अहहे 9404782091

    ReplyDelete
  39. मला पोते उद्योग विषयी संपूर्ण माहिती हवी आहे
    नंबर –7720067329

    ReplyDelete
  40. मला मसाला उद्योग करायच आहे संपूर्ण माहीती हवी आहे

    ReplyDelete
  41. 7038983027 माझा no. आहे

    ReplyDelete
  42. मला पोती (बारदाना )निर्मिती उद्योग सुरु करावयाचा आहे तरी संपूर्ण माहिती हवी आहे

    ReplyDelete
  43. मला गोळी पेंड तयार करण्याचा उद्योग सुरु करायचा आहे संपूर्ण माहिती मिळेल का

    ReplyDelete
    Replies
    1. Mla pn same business karaycha aahe.
      Kahi help milel ka

      Delete
  44. मला पोती (बारदाना) निर्मिती उद्दोयग सुरु करायचा आहे त्या साठी पुर्ण माहिती पाहीजे

    ReplyDelete
  45. Mla mobile var sms cha kam krayche ahe my mo no 8600939366

    ReplyDelete
  46. सर मला मसाला उद्योग चालू करायचा आहे आपल्या प्रशिक्षण केंद्राचा पत्ता द्या मो.न.9822870157


    ReplyDelete
  47. मला पोती (बारदाना) निर्मिती उद्दोयग सुरु करायचा आहे त्या साठी पुर्ण माहिती पाहीजे

    ReplyDelete
  48. मला पोती (बारदाना) निर्मिती उद्दोयग सुरु करायचा आहे त्या साठी पुर्ण माहिती पाहीजे

    ReplyDelete
  49. Sir mla chaki aata suru kraycha ahe plz mla aple office khut ahe margdarshan kra

    ReplyDelete
  50. Sir मला पोल्र्टी फार्म सुरू करायचा आहे मला मार्गदर्शन करावे माझा मोबाईल नंबर 9404382046

    ReplyDelete
  51. Sir मला पोल्र्टी फार्म सुरू करायचा आहे मला मार्गदर्शन करावे माझा मोबाईल नंबर 9404382046

    ReplyDelete
  52. Sir मला पोल्र्टी फार्म सुरू करायचा आहे मला मार्गदर्शन करावे माझा मोबाईल नंबर 9404382046

    ReplyDelete
  53. सुतळीपासुन पोते बनवायचे आहे 8805359671

    ReplyDelete
  54. Kaju prakriya udyog suru karaycha ahe tri margdarshan karave

    ReplyDelete
  55. Cattle feed business baddal kahi help milel ka....?

    ReplyDelete
  56. मला डाळ मिल व्यवसाय सुरू करायचा आहे , आपले मार्गदर्शन मिळेल का?

    ReplyDelete
  57. मला कापडी पिशव्या व्यवसाय सुरु करायचा आहे माहिती दया

    ReplyDelete
  58. Mala telacha Udyog Karachi aahe7666994173


    ReplyDelete
  59. टाकाऊ शेतमालाचा उपयोग

    ReplyDelete
  60. मला टाकाऊ शेतमालाचा उपयोग हा उदयोग सुरु करायच आहे तर माहिती द्या हि विनंती 8459586269

    ReplyDelete
  61. औषधि वनस्पति लागवड व सप्लाय माहीती हवी

    ReplyDelete
  62. नमस्कार सर मी जळगाव चोपडा तालुक्यात राहतो मला कॅटल फीड व्यवसाय बद्दल माहिती हवी होती आणि मी तुमचा व्हिडिओ पहिला त्यात तुम्ही सहा ते सात लाख रुपयांची तरतूद करण्यास सांगितले त्यापेक्षा कमी मध्ये जर का झाल असते तर मला मदत झाली असती तर काही युक्ती सुचवा
    आपला विश्वासू
    चेतन कुमार सोनवणे

    ReplyDelete
  63. नमस्ते सर मला डाळींब प्रक्रिया उद्योगाची विविध उत्पादनाची माहिती लागणारी जागा खर्च व मार्केटिंग ची माहिती द्यावी ही विनंती प्रथम लहान स्वरूपातच सुरू करायचा आहे माझा नं 9890719986

    ReplyDelete
  64. mala abarbatticha business karayacha ahe bhushan 8806138890

    ReplyDelete
  65. मला वराह पालन करायचे आहे शासकिय
    प्रशिक्षण कुठे आहे

    ReplyDelete
  66. I,m Uttam Zinjad Mumbai
    i,ve start banana chips making business,& Masala processing bussiness.but How to business marketing,& Advising
    Kindly guide me.I hope u that u will be complete guide me regarding this bussiness.

    Thank You,
    Uttam Zinjad.
    M.no9920247496,E.mail: zinjadu80@gmail.com

    ReplyDelete
  67. tea paking busseness. sathi kharedi;thok vikri chi mahiti dya plz: prakash shende:

    ReplyDelete
  68. मला पोते गोणी बनवण्याचा व्यवसाय करायचा आहे मोबाईल नंबर 8055 43 44 45

    ReplyDelete
  69. सर मला डाळ आणि कडधान्य ग्रेडिंग व्यवसाय सुरू करावयाचा आहे. संपूर्ण व्यावसायिक मार्गदर्शन पाहिजे मो.7738198722

    ReplyDelete
  70. सर नमस्कार मला कुक्कुट पालन याचा व्यवसाय करायचा आहे तरी संपूर्ण माहिती दया
    My mo 8600150821

    ReplyDelete
  71. नमस्कार सर,
    मला पोते (गोणपाट)उद्योग सुरू करायचा आहे.
    तर आपलं मार्गदर्शन हवं आहे
    मो.8446676756

    ReplyDelete
  72. सर मला सरकी पेंड चा उद्योग करायचा आहे त्याची माहिती सांगा व प्रशिक्षण कधी आहे ते सांगा

    ReplyDelete
  73. मला शेळी पालन करायचे आहे त्याची माहिती आणि लोन याबद्दल माहिती हवी.

    ReplyDelete
  74. मला पोते बनवाला शिकायच आहे मला आफीस पता मिलेका 8625009005

    ReplyDelete
  75. I have to start jute bag Business,
    plzzz support me & Suggest all information.Thank you.
    mobile No : 8975802488

    ReplyDelete
  76. पापड व्यवसाय चालू करण्याकरता संपूर्ण माहिती हवी आहे कृपया मला

    ReplyDelete
  77. I want to know information about onion all processing and marketing
    Mobile no.7972903407

    ReplyDelete
  78. So I hope sir, you will give information about this project

    ReplyDelete
  79. खाद्य तयार करणे

    ReplyDelete
  80. सर मला सरकी पेंड चा उद्योग करायचा आहे त्याची माहिती सांगा व प्रशिक्षण कधी आहे ते सांगा

    ReplyDelete
  81. सर मला सरकी पेंड चा उद्योग करायचा आहे त्याची माहिती सांगा व प्रशिक्षण कधी आहे ते सांगा

    ReplyDelete
  82. Amhi jute bardan che a goniche wholesale vyapari ahot

    ReplyDelete
  83. मला सुतळी बारदाणे तयार करायचा व्यवसाय करायचा आहे मला त्याचे प्रशिक्षण घाययच आहे. मोबाईल नंबर 7040509315

    ReplyDelete
    Replies
    1. Mala poti manufacturing baddal mahiti haviy..

      Delete
  84. Mlaa विद्युत उपरणांची दुरुस्ती या बद्दल माहिती पाजे i am iti electrician

    ReplyDelete
  85. Makka oil mill chi माहिती पाहिजे मि पशू आहार उद्योग(मक्का पावडर) ,चुना उद्योग करीत आहे

    ReplyDelete
  86. शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात माहिती हवी आहे महावीर नरदे मु पो घोसरवाड या शिरोळ जि कोल्हापूर मो नंबर 7709950278

    ReplyDelete
  87. Sir mala pohe and murmure chi factory suru karaychi aahe. 7774955222/ 7972159247

    ReplyDelete
  88. सर मला सर्जिकल कॉटन manufacturing चा प्लांट सुरु करायचा आहे, त्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन हवे होते....

    ReplyDelete
  89. मी सोनाली कांबळे, माझे E&TC Engineering झाले आहे.मला Telecom,general engineering & फुलशेती बद्दल माहिती व मार्गदर्शन हवे आहे.
    Mob.no. 8482876116

    ReplyDelete
  90. Mala saraki pend cha Karakhana suru karaycha ahe krupaya tyabaddalache margdarshan milave
    Mob. 7757080383

    ReplyDelete
  91. सरकी पेंड निर्मिती उद्योग माहिती सांगा
    9834610617

    ReplyDelete
  92. त्याच बरोबर मला पशू खाद्य निर्मिती बद्दल माहिती हवी आहे, 9834610617 या नंबर वर माहिती आणि प्रशिक्षण कसे घेता येईल हे सांगा

    ReplyDelete
  93. मला पोती बारदाना आणि प्लॉस्टिक गोनी चा व्यावसाय नव्याने चालू करावयाचा आहे आपले संपूर्ण मार्गदर्शन हवे आहे माझा नंबर ७५८८०१९२६३ फोन नाही लागला तर whatsapp ला संपर्क करा.
    आणि महिलांना घरगुती चांगला व्यावसाय काय आहे का असेल तर सुचवा

    ReplyDelete
  94. चिंच powder उद्योग vishay mahiti hvi ahe... No 9370424898

    ReplyDelete
  95. मला पिठाची गिरणी आणि दाळ मिल ची माहिती हवी आहे 9822360222

    ReplyDelete
  96. मला दाल मिल व्यवसाय करायचा आहे मार्गदर्शन करावे सर ९२७०५०७७८०

    ReplyDelete
  97. मला पोती तयार करण्याचे व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्ग दर्शन करावे.

    ReplyDelete
  98. मला स्पिरुलिना उत्पादन करायचं आहे मार्गदर्शन करा

    ReplyDelete
  99. सरकी पेंड निर्मिती उद्योग माहिती सांगा 9145600849

    ReplyDelete
  100. पोहे बनविणे या उद्योगासाठी लागणारी मशिनरी,कच्चा माल कुठे मिळेल यासाठी कुठे संपर्क करावा.कृपया माहिती मिळावी.हि विनंती.

    ReplyDelete
  101. वरील माहितीसाठी मो.09923422651

    ReplyDelete
  102. Please share information about cold storage all specifications,investments,space required.

    ReplyDelete
  103. Also share gunny bag or jutt bag making information my contact no. 7219583829
    Mail id dipakpawar2096@gmail.com

    ReplyDelete
  104. Sir please share the information about cold storage of all specification and invesment
    My contact no. 7083720322 mail id gawaliprajwal 5874@gmail.com

    ReplyDelete
  105. मला पोते घ्यायचे आहेत कुठे मिळतील

    ReplyDelete
  106. Hello sir plz share the address of plant bcoz we want to visit their for a training .....

    ReplyDelete
  107. नमस्कार सर मी सुतल्यांपासुन पोती तयार करणे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक आहे तर त्याविषयी माहिती शेअर करा
    WhatsApp no:7038040567

    ReplyDelete
  108. मला सुतीची पोते तयार करण्याचा व्यवसाय करायचा आहे maza contact no 8766545687

    ReplyDelete
  109. सर मला प्रोजन वाटाणा चालू करायचे त्याची माहिती हवी किंवा ई-बुक्स मिळेल का

    ReplyDelete
  110. मी महारुद्र कदम नांदेड मला सरकी पेंड पूर्ण सेटअप आणि त्यासाठी लोन मिळेल का याची पूर्ण माहिती हवी आहे माझा mo. नंबर. 8554020870

    ReplyDelete
  111. मी आर डी एस डाळ व बेसंन मील सुरु केली आहे RDS परिवार नावाने ब्रँड मर्कट मध्ये घेऊन आलो आहे
    सोबतच
    चना डाळ
    बेसन,मका भरडा, सर्व प्रकारचा डाळी व हुलगा पिट,कोंफ्लोअर, गहू,बाजरी ज्वारी, पापड पीठ बनवत आहे कोणी इच्छुक असेल तर आमचा मील ला आवश्य भेट द्या
    समर्क 9881 456108

    ReplyDelete
  112. सर मी सरकी पेंड आणि तेल निर्मिती या उद्योगा मध्ये इंटररेस्ट आहे तर मला यातील training camp साठी संपर्क करत आहे पण तो होत नाही आहे
    अंगद माळी, परळी
    9518742677

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ------------------------------------------- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ( www.mced.nic.in ) ही संस्था शासनाच्या पुढाकाराने स्थापन झालेली आणि उद्योग विभागाच्या आधिपत्याखाली क...

वाया जाणाऱ्या ऊस पाचटा पासुन सुरु केला उद्योग

वाया जाणार्या ऊस पाचटा पासून सुरु केला उद्योग ------------------------------------------- शेतीपूरक उद्योग ही काळाची गरज असल्याचे ओळखून प्रवीण लंगोटे या तरुण अभियंत्याने उसाच्या पाचटापासून ब्रिकेट (कोळस...